¡Sorpréndeme!

Sambhajiraje Chatrapati | संभाजीराजेंची चित्रपट निर्मात्यांना ताकीद | Maharashtra | Sakal Media

2022-11-06 296 Dailymotion

हर हर महादेव आणि वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटांवर माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत ऐतिहासिक सिनेमांची निर्मिती करणाऱ्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना ताकीद दिली आहे.